एका शून्यासाठीची हिंदूंनी दिलेली किंमत…?
शून्याचा शोध भारतात झाला हे जगाने मान्य केले, पण त्याचा जागतिक प्रसार कसा झाला? अब्बासीद खलिफांनी भारतीय ज्ञान बळजबरीने ताब्यात घेतले का? जाणून घ्या भारतीय गणित, संस्कृत ग्रंथांचे अरबी अनुवाद, आणि बर्माकिदांच्या माध्यमातून शून्य जगभर पोहोचण्याचा विस्मयकारक इतिहास!