अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीत ५५०३ रुपये कोटींची तीर्थक्षेत्र विकास योजना
विरासत से विकास’ या घोषवाक्याला सार्थ करत, महाराष्ट्र राज्याने एक ऐतिहासिक आणि लोकाभिमुख पाऊल उचलली आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दिव्य परंपरा आणि त्यांच्या लोककल्याणकारी विचारांना उजाळा देत, राज्य सरकारने सात पवित्र तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी रु. ५,५०३ कोटींच्या भव्य योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे.