हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार: शिवाजी महाराज अतुलनीय राजा
मौलाना साजिद राशिदी याने शिवाजी महाराजांना "सामान्य राजा" संबोधले. हे विधान केवळ ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे नाही तर हिंदू समाजाचा अवमान करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हते, तर प्रजाहितदक्ष राजा, हिंदू धर्माचे रक्षक, स्वराज्य स्थापक आणि जनतेचे कल्याणकारी शासक होते. त्यांनी हिंदू समाजाच्या रक्षणासाठी आणि परकीय आक्रमकांच्या जोखडातून स्वराज्य मुक्त करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. परंतु, या आडणी बाबराच्या वंशजाला आणि त्यांच्या मानसिक गुलामांना या महानतेची कल्पना असणार नाही. ज्या आक्रमका