Help Desk
Help Desk
‘महाराष्ट्र नॉलेज सेंटर’तर्फे ‘वायूवेग’ ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. विविध विषयांवर सखोल अभ्यास करून तयार केलेली माहिती MHKC द्वारे या वेबसाईटवर प्रसिद्ध होते. ही माहिती बघण्यासाठी www.vayuveg.com या वेबसाईटवर प्रथम नोंदणी करावी. यावर क्लिक केले, की लॉग इन आणि साईन इन असे दोन पर्याय स्क्रिनवर येतील.
STEP-1
STEP-2
नवीन युजरने साईन इन करून दिलेल्या फॉर्मवर आपली माहिती भरावी. त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी आपण दिलेल्या मोबाईल क्रमांकावर टेक्स्ट मेसेजद्वारे एक ओटीपी येईल. तो दिलेल्या चौकटीत भरावा. त्यानंतर रजिस्टर पूर्ण झाल्याचे कन्फर्मेशन मेलवर मिळेल.
STEP-3
STEP-4
ॲडमिनकडून पडताळणी झाल्यावर तुम्हाला युजर आयडी व पासवर्ड, तुम्ही दिलेल्या मेलवर येईल. ही माहिती लॉग इनसाठी वापरावी. त्यानंतर वेबसाईटवर इन्फोपॅक दिसू लागतील.
STEP-5
STEP-6
डॅशबोर्डवर क्लिक करून तुम्ही पासवर्ड बदलू शकता.
रजिस्टर/साईन इन झालेल्या युजर्सनी थेट लॉग इन करावे. युजर आयडी व पासवर्ड भरून लॉग इन करावे.